Surprise Me!

Pune Rain :पुण्यात भिडे पुल वाहतुकीस बंद|bhide bridge | Mutha River|Water Hyacinth & Grass|Sakal Media

2021-07-23 346 Dailymotion

Pune Rain : पुण्यात भिडे पुल वाहतुकीस बंद|bhide bridge| Mutha River|Water Hyacinth & Grass|Sakal Media<br />Pune : खडकवासला धरणातुन (Khadakwasla Dam)गुरुवारी रात्री पाण्याचा मुठा नदीत विसर्ग वाढल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री डेक्कन येथील भिडे पुलपर्यंत (Bhide Bridge)पाणी आले. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून दरम्यान, नदीपात्रातुन होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. खडकवासला धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन त्या बरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहुन आल्याने जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकल्याने भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. (व्हिडिओ -शहाजी जाधव) (Bhide Bridge Covered With Water Hyacinth And Grass)<br />#Pune #MuthaRiver #BhideBridge #WaterHyacinthAndGrass #PuneRain #Traffic<br />

Buy Now on CodeCanyon